धानोरा तालुक्यातील - जांभळी (पिसेवडधा) येथील विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ७ मार्चला घडली मोहित गंगाराम पदा (१९) असे
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता बारावीत शिकत होता. त्याची परीक्षाही सुरू होती. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळ शकले नाही.