जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जिवानी आम आदमी देसाईगंज पक्ष्याचे कार्यकर्ता नि दिला स्वस्थ धान्य दुकानदाराला समर्थन


देसाईगंज :-
         आज दि.20-3-2023 ला देसाईगज तालुका इथून स्वस्थ धान्य दुकानदार दिलीला आंदोलणासाठी रवाना झाले व दि.22 मार्च 2023 रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावर संसदेवर मोर्चा काढण्यात येत आहेत असे राज्य स्तरावरही राज्य सरकारकडून राज्यातील 55 हजार स्वस्थ धान्य दुकानदारांच्या मागण्या, अडचणी, समश्या, या वर विचार विनिमई करण्यासाठी तात्काळ.
 आपल्या सतरा वरून अखिल महाराष्ट्र स्वस्थ धान्य दुकानदार संघनेचे जिल्हा अध्यक्ष राज्यपादाधिकारी यांना अन्न, नागरी पुरवठा, विभागातील मंत्री महोदय व अधिकारी यांच्या समवेत बयठक बोलावण्यात यावी व राज्य. स्तरावरील प्रलंबित मागण्या मार्गी लावावे तसेच राजभरातील स्वस्थ धान्य दुकान परवाना धारक 
देसाईगंज तालुक्यातून दिल्ली रामलीला मैदान येते आंदोलनासाठी. रवाना झाले व त्यांना आम आदमी पार्टी देसाईगंज. आम आदमी पार्टी देसाईगंज कडून समर्थन देण्यात आले त्यावेळी आम आदमीचे कार्यकर्ता, वामनजी पगाडे, तालुका अध्यक्ष भरत तहलांनी, टिकेश कामडी, तबरेक खान, अतुल ठाकरे, शेखर बारापात्रे, सवरभ साखरे, आदी उपस्थित होते.... 🙏🏻