देसाईगंज: सर्व धर्मिय दिव्यांग सामुहिक विवाह सोहळा मोठ्या ऊत्साहात संपन्न


देसाईगंज :सर्व धर्मिय दिव्यांग सामुहिक विवाह सोहळा मोठ्या ऊत्साहात संपन्न झाला. देसाईगंज शहरात या कार्यक्रमाचे उदघाटन मनोज काळबाडे पोलीस निरीक्षक आरमोरी सह उद्घघाटक महेश मेश्राम पोलीस निरीक्षक देसाईगंज ,अध्यक्ष मोती जेठानी विकास कपडा बाजार देसाईगंज, प्रमुख पाहुने विजय मेश्राम समाजसेवक देसाईगंज , मारोती जाभुंडकर समाजसेवक देसाईगंज, पी. बडोले समाजसेवक देसाईगंज, प्रल्हाद कावळे समाजसेवक कोकडी, दशरथ धोंगडे विहिरगांव, श्रीमती मेरी विल्सन (पतंरगे) परीसेविका कुरखेडा ,मंगला रामटेके समाज सेविका देसाईगंज, या कार्यक्रमाचे संचालन नसीर जुमन शेख पत्रकार ऊचिऊडान साप्ताहिक, या कार्यक्रमाचे आभार प्रर्दशन प्रमोद नांदगावे यानी केले तर संस्थेचे सचिव वर्षा ताई नांदगावे यानी आपल्या प्रास्ताविक भाषणातुन अतीशय भावनात्मक वक्तव्य केले समाजाने गोर गरीब सुखी दुंखी लोकाना आर्थिक आणि सामाजिक मदत करावी, अधं अपंगाना निराधार लोकांना मदतीचा आधार ध्या.कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्यावतीनं करण्यात आला