महाबोधी बौद्ध विहार भंडारा (लाल बहादुर शास्त्री शाळे जवळ) विवाह सोहळा संपन्नदिनांक 18/03/2023 ला सायंकाळी 8:00वाजता
आभास बहुउद्देशीय संस्था वैशाली नगर खात रोड भंडारा द्वारा
पारडी तह लाखांदूर जिल्हा भंडारा येथील नव दांपत्याचे लग्न निशुल्क लावण्यात आले त्या प्रसंगी
प्रमुख उपस्थित सन्मानिय, ऋषिकेश जी चाबुकस्वार साहेब समिती चे अध्यक्ष ,सन्मानिय ,प्रशांत जी सुर्यवंशी, आर, आर . बन्सोड गुरुजी, कार्याध्यक्षसन्मानिय,मंजुषाताई चव्हाण,सन्मानिय, भाष्करजी सुखदेवे,सन्मानिय, हिमांशु मेंढे,सन्मनिय,दिनेशभाऊ गोस्वामी,सन्मानिय,अमेयजी डोंगरे,सन्मानिय,सुशांत नागदेवे, सन्मानिय,आयुष खोब्रागडे सिद्धार्थ हुमने, संस्था सचिव सौ संध्या बन्सोड
विहार अध्यक्ष पविता पाटील यांच्या उपस्थितीत, सन्मानिय . पविता दिपक पाटील यांच्या हस्ते लग्न सोहळा संपन्न करण्यात आला, या प्रसंगी विश्वरत्न डाॅक्टर बाबासाहेबआंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती चे सर्व पदाधिकारी आणि इतर 50ते60 उपासक/उपासिका हजर होते.
तसेच नव दांपत्यांना संस्थे कडुन
गृहोपयोगी ५ भांडी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात प्रतिक बन्सोड, कोमल बन्सोड ,निरु भगत यांनी सहकार्य केले.