✒️ जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी संप करणार्या सरकारी कर्मचारी, शिक्षकांना राज्य शासनाने दणका दिला आहे. संपाचा सात दिवसांचा कालावधी आता रजा म्हणून गृहीत धरल्या जाईल.
💁♂️ *पहा काय सांगितले राज्य सरकारने*
🧐 त्यामुळे कर्मचार्यांचे संपकाळातील वेतन कापले जाणार आहे. प्रत्येक कर्मचार्याच्या मार्च महिन्याच्या पगारातून सरासरी 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत कपात होणार आहे.
👉 तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी-शिक्षकांच्या पगारातून सुमारे 1,200 कोटी रुपयांची कपात होणार आहे.