नगर परिषद देसाईगंज चा मनमानी कारभार आरोग्याशी खेळण्याचा नवा खेळला डाव


नगर परिषद देसाईगंज येथील बाजार एरिया मधून कचरा व्यवस्थापन करणारे कंत्राटदार आणि कामगार हे नियमित कचरा गोळा करून iti च्या मागे नेऊन फेकतात व सायंकाळी नियमित कचऱ्याचे ढिगारे आग लावून पेटवून देऊन आपल्या घरी निघून जातात पण पेटलेल्या कचऱ्याचे धूर हे आरमोरी रोड भघातसिंग वॉर्ड ,न्यायालय परिसर ते संकटमोचन हनुमान मंदिर पर्यंत रात्र भर धुके पडल्या सारख पसरलेला असतो सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांना व सदर परिसरात धुरामुळे मोकळा स्वास घेण्यास व वायुप्रदूषण झाल्याने स्वष्णाचे आजार होण्याची दाट शक्यता आहे कचरा घन व्यवस्थापन हे नैनपूर येथे असल्याने सगळा कचरा तेथे टाकायचे सोडून मनमानी कारभार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्या चा नगर परिषद प्रशासन जबाबदार असून दोषींवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील या चर्चेला उत वडसा वासीय मध्ये दिसून येत आहे