आरमोरी पोलीस स्टेशन कडून मोफत सेटअप बॉक्स*पोलीस स्टेशन आरमोरी*.

 
*सर्व पोलीस पाटील यांना सुचित करण्यात येते की पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून आरमोरी पोलीस स्टेशन कडून टीव्हीला लागणारा सेटअप बॉक्स मोफत मध्ये मिळणार आहे तरी सर्व पोलीस पाटलांनी दोन दिवसांमध्ये आपापल्या गावची यादी आरमोरी पोलीस स्टेशन किंवा ग्रुप वरती सादर करावी सोबत मोबाईल नंबर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लवकरात लवकर सादर करावे

पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन आरमोरी


आरमोरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वात जास्त आपल्या नागरीकांना याचा लाभ व्हावा यासाठी सर्वांची साथ आणि प्रयन्त हवे आहेत . प्रत्येक गावातून 100 ते 200 च्या आसपास नावे आली तरी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा घेता येईल . सेट टॉप बॉक्स सोबत 200 च्या वर चॅनल फ्री व रिचार्ग फ्री आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा ही विनंती🙏

लाभार्थ्यांनी आपल्या गावातील पोलीस पाटील यांच्याकडे उद्या 3.00 वाजता पर्यंत मोबाईल नंबर आणि आधार कार्ड देऊन या योजनेचा लाभ घ्यावा.