तहसील कार्यालय कुरखेडाच्या वतीने महसूल प्रशासन अधिक गतिमान व क्रियाशील होण्याकरिता स्वातंत्र्याच्या अमृत महो्सवानिमित्त महराजस्व अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन


गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मौजा मालेवाडा येथे
आज दिनांक 16/03/2023 ला तहसील कार्यालय कुरखेडाच्या वतीने महसूल प्रशासन अधिक गतिमान व क्रियाशील होण्याकरिता स्वातंत्र्याच्या अमृत महो्सवानिमित्त महराजस्व अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रम्माचे अध्क्ष तहसीलदार सोमनाथ माळी हे होते तर प्रमुख अतिथी मंहुन सरपंच अनुसया पेंदाम उपसरपंच तुळशीदास बोगा चरवीदंड चे सरपंच भूपाल कुमरे पोलीस पाटील राकेश 
नागोसे रानवाही चे सरपंच सायाम मॅडम z.p. माजी सदस्य गीता कूमरे पोलीस उप निरीक्षक कोळी हे प्रामुख्याने उपस्थित होते .
        या शिबिरात मालेवाडा चरविदांड पलापुंडी येडस्कुही huryaldand फरी कसारी धनेगाव रानवाही कातलवाडा दामेश्र्वर कसरबोडी खोब्रामेंढा अंगारा या गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.या शिबिराच्या माध्यातून राशन कार्ड कॉस्ट certificate नॉन क्रिमिलियर domesail इन्कम certificate या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी उसेंडी यानी तर प्रास्ताविक तहसीलदार सोमनाथ माळी यांनी केले. कार्यक्रामा च्या येशवितेसाठी नायब तहसीलदार धनबाते नायब तहसिलदार चाकोले नायब तहसीलदार अहमदवार सर्व मंडळ अधिकारी तालुक्यातील सर्व तलाठी व कोतवाल यांनी अथक परिश्रम केले.