चामोर्शी ;- चामोर्शी तालुक्यातील शाळकरी विद्यार्थिनीवर वीज पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज उघडीस आली आहे सदर मृत पावलेल्या विद्यार्थिनींचे नाव स्वीटी बंडू सोमनकर रा. माल्लेरचक मंडळ कुनघाडा असे आहे
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे
तालुक्यात सकाळ पासून विजेच्या गडगडा सह पावसाने हजेरी लावली होती स्वीटी सोमनकार ही शाळेतून घरी परत येत असतांना वाटेत वीज पडल्याने ती गंभीर जखमी झाली जखमी अवस्थेत तिला गडचिरोल्ली येथे रुग्णालयात नेण्यात आले तिथं तिचा मृत्यू झाला या घटनेमूळे गावात व शाळेत शोककळा पसरली आहे