
गडचिरोली _ आरमोरी तालुक्यातील मोठे गावं वासाळा येथील दिक्षाभुमीत भव्य असे बुद्धविहार साकारत आहे. महत्वाची बाब म्हणजे गगण मलीक यांनी दानात दिलेली ६ फुटाची बुद्ध मुर्ती बौद्ध समाज मंडळातील बौद्ध बांधवानी आणली. दिक्षाभूमी च्या भो वती १० लाखाचे वाल कंपाऊंड तयार झाले व आता बुद्ध विहाराचे बांधकाम प्रगती पथावर आहे. हे सर्व काम अवघ्या दोन महिन्यात साकारले जात असुन येत्या १४ एप्रिल ते बुद्ध जयंती पर्यंत भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे. बौध्द समाज मंडळ ' वासाळा चे अध्यक्ष तानुजी मेश्राम सचिव भाऊराव रामटेके तसेच प्रा . मुनिश्वर बोरकर. टि . एम. खोब्रागडे. अशोक श्यामकुळे ,नामदेव मेश्राम तसेच बौद्ध बांधव वासाळाआदी व्यक्ती चे अथक परिश्रम सुरु असुन दान करणारे व्यक्ती सुद्धा दान करीत आहेत. यात प्रा . मुनिश्वर बोरकर ५५ हजार , भाग्यवान खोबरागडे ५ १ हजार ' प्राचार्य मदन मेश्राम ५ १ हजार ' शालीनी गेडाम ५१ हजार ' प्राचार्य प्रकाश मेश्राम ५१ हजार .योगेश शेन्डे . ५१ हजार. रविद्र जनवार ५१ हजार . अँड. राम मेश्राम ११ हजार मनोज मेश्राम २१ हजार प्रा नोमेश मेश्राम २१ हजार जिबकाटे २१ हजार भाग्यवान टेकाम माजी जि . प . सदस्य . २१ हजार प्रा. पार्टाकस शेन्डे २१ हजार ' माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी २१ हजार ११ हजार गुणवंत शेन्डे १५ हजार प्राचार्य हेमंत रामटेके ११ रुपये चक्रधर मेश्राम ११ रुपये दान करणारे गावातील कर्मचारी व इतरांच्या सहकार्याने बुद्ध विहार साकार होत आहे. दान करणार्यानी कार्यक्रम होइपर्यत सहकार्य करावे अशी विनंती सामाजीक कार्यकर्ते प्रा . मुनिश्वर बोरकर वासाळा यांनी केलेले आहे .