113 बटालियन बी कंपनीतर्फे खेळाचे करण्यात आले साहित्य वाटप



दिनेश बनकर कार्यकारी संपादक सुपर फास्ट बातमी 7822082216

113 बटालियन सी आर पी एफ चे कमांडंट जसवीर सिंग यांच्या मार्गदर्शनत 113 बटालियन बी कंपनीतर्फे शाळेच्या मुलांना गावातील नागरिकांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये 14 टीमला क्रिकेटचे साहित्य आठ टीमला फुटबॉल चे साहित्य 8 टीमला व्हॉलीबॉल चे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सोहन घोगे तसेच सरपंच नरेश परसा व जिल्हा परिषद शाळेचे शारीरिक शिक्षक भैसारे सर व गावातील महिला पुरुष लहान मुले यांच्या उपस्थितीत सिव्हिक एक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खेळाच्या साहित्याने खेळाडूंमध्ये रुची आवड निर्माण होण्यास मदत होईल आणि नागरिकांच्या मागण्यास अशा लाभकारी योजना राबवून त्यांच्या फायदा नागरिकांना होईल यावेळी जस्वीर सिंग कमांडर 113 बटालियन यांच्या उपस्थितीत सर्व खेळाडूंना अभिवादन करून खेळाडूंनी आत्मनिर्भर व स्वावलंबी बनावे आपल्या परिसराचे समाजाचे व देशाच्या योगदानात आपले योगदान दिले पाहिजे तसेच अशा प्रकारचे मार्गदर्शन केले 113 बटालियन द्वारे वेळोवेळी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना मदत केले जातील असे सांगितले